top of page
आमचे अभ्यासक्रम:
१. हॉटेल ऑपरेशन्स मध्ये डिप्लोमा
कालावधी: २ वर्षे
पात्रता: दहावी पास (एस.एस.सी)
२. हॉस्पिटॅलिटी पदविका
कालावधी: १ वर्ष
पात्रता: १२ वी इयत्ता पास (एच.एस.सी)
३. हॉटेल व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदविका
कालावधी: १ वर्ष
पात्रता: पदवी पूर्ण (12 + 3 वर्षे)
४. हॉटेल व्यवस्थापन मधील प्रमाणपत्र कोर्स
कालावधी: १ वर्ष
पात्रता: १२ वी इयत्ता पास (एच.एस.सी)
५. कुकरी मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम
कालावधी: १ वर्ष
पात्रता: दहावी पास (एस.एस.सी)
६. बेकरी मध्ये प्रमाणपत्र कोर्स
कालावधी: १ वर्ष
पात्रता: दहावी पास (एस.एस.सी)
आम्ही का ?
व्यावसायिक शिक्षण म्हणजे असे शिक्षण ज्याने विद्यार्थ्याला पुस्तकी ज्ञानासोबत कला व कौशल्य (skill) प्राप्त होते आणि विद्यार्थी कार्यक्षम व कुशल होतात. देशातले बहुतेक तरुण - तरुणी 12वी ,वेगवेगळ्या क्षेत्रात पदवी व पदविका अभ्यासक्रम पूर्ण करतात परंतू सदर शिक्षणात आवश्यक कला-कौशल्य प्राप्त होत नसल्याने बेरोजगार व हताश होतात.
व्यावसायिक शिक्षणामुळे कला -कौशल्य प्राप्त विदयार्थी रोजगारक्षम होतातचं तसेच स्वतःचे उद्योग सुरु करून स्वतःचा तसेच देशाचा उत्कर्ष साधू शकतात.
-
शासनमान्य अभ्यासक्रम.
-
100% नोकरीची हमी.
-
परदेशात उत्तम वेतन मिळवा.
-
आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाचे अनुदान.
-
कोर्स फीसाठी सुलभ मासिक हप्ते आणि बँक कर्ज समर्थन
-
विनामूल्य करिअर समुपदेशन.
-
'कमवा आणि शिका' योजना उपलब्ध
संधी:
केटरिंग
क्रूझ लाइन
विमान कंपन्या
हॉटेल्स
इव्हेंट मॅनेजमेंट
प्रवास आणि पर्यटन
फास्ट फूड रेस्टॉरन्ट्स
ग्राहक सेवा केंद्रे
रिटेल आणि मॉल
bottom of page